सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यामुळे दिसणे शक्य होते ते तत्त्व.
उदाहरणे : सकाळ झाली व सूर्याचा प्रकाश चहुकडे पसरला
समानार्थी : आभा, आलोक, उजेड, तेज, द्युती, प्रकाश, प्रभा
वह शक्ति या तत्व जिसके योग से वस्तुओं आदि का रूप आँख को दिखाई देता है।
(physics) electromagnetic radiation that can produce a visual sensation.
अर्थ : रत्न इत्यादीचा प्रकाश वा दीप्ती.
उदाहरणे : हिर्याची चमक डोळ्यावर चमकत होती.
समानार्थी : चमक, दीप्ती, प्रकाश, शोभा
रत्न की चमक-दमक या दीप्ति।
The visual property of something that shines with reflected light.
स्थापित करा
दीप्ति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. deepti samanarthi shabd in Marathi.